Police Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस शिपाई पदांसाठी भरती Police Bharti 2025 प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही भरती मोहीम पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांसाठी हा एक उत्तम करिअरचा मार्ग ठरू शकतो.
रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात एकूण १०८ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर जळगाव जिल्ह्यात तब्बल १७१ पदांसाठी भरती होणार आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना भरतीविषयक सर्व माहिती संबंधित पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर सहज मिळेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. Police Bharti 2025
Police Bharti 2025 | महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ (Police Bharti 2025) : अर्ज प्रक्रिया सुरू? Police Bharti 2025
अशाप्रकारे स्टेप बाय स्टेप पोलीस भरतीसाठी अर्ज करा
महाराष्ट्र पोलिस पदासाठी नोंदणी करण्यासाठी, उमेदवारांना येथे दिलेल्या सोप्या स्टेप चे पालन करावे लागेल.
✍ नोंदणी करण्यासाठी, प्रथम policerecruitment2025.mahait.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
✍ आता वेबसाइटच्या होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.
✍ लिंकवर क्लिक केल्यानंतर, आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
✍ यानंतर, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत, स्वाक्षरी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा.
✍ सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, विहित अर्ज शुल्क भरा.
✍ शेवटी, फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या.
| 👉पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |
| 👉जिल्हा निहाय यादी पाहण्यासाठी | 👉येथे क्लिक करा |