PNB LBO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार असाल तर बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत-PNB LBO Bharti 2025 तब्बल ७५० रिक्त जागांसाठी नवीन भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे पगार किती मिळणार यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. तुम्ही जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर दिलेली माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्याही समस्या येणार नाहीत.
पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” पदाची ७५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ७५० रिक्त पदांसाठी असणार आहे.
📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
💁♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ मे २०२५ पर्यंत २० ते ३० वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.
💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी १०८० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५९ रुपये आहे.
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://pnb.bank.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For PNB LBO Bharti 2025
| अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
How To Apply For PNB LBO Bharti 2025: पंजाब नॅशनल बँक भरती 2025
✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.
✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
