PNB Apprentice Bharti 2026: बँकेत नोकरी हवी आहे? PNB मध्ये ५ हजारहून अधिक पदांसाठी अर्ज सुरू; पहा संपूर्ण जाहिरात

PNB Apprentice Bharti 2026: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) २०२६-२७ या वर्षासाठी शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) ५१३८ जागांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पदवीधर तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेत शिकाऊ उमेदवारांची निवड ही प्रामुख्याने एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी केली जाते. यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यास मदत होते.

पंजाब नॅशनल बँक-PNB Apprentice Bharti 2026 अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या एकूण ५१३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती “अप्रेंटिस” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ५१३८ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत २० ते २८ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ९४४ रुपये अर्ज शुल्क आणि SC/ST/PWD/EWS/महिला यांच्यासाठी ७०८  रुपये  ठेवण्यात आले आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://pnb.bank.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

PNB Apprentice Bharti 2026: पंजाब नॅशनल बँक अप्रेंटिस भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज   येथे पहा 👉

How To Apply For PNB Apprentice Bharti 2026

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.

इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची २४ फेब्रुवारी २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi