PMRDA Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे – PMRDA Bharti 2025 कार्यालयातील विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ही भरती मुख्य अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, मुख्य आरेखक, स्वीय सहाय्यक (लघुलेखक उ.श्रे.), विभागिय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, लखूलेखक निम्र श्रेणी, उप अधिक्षक / उप लेखापाल, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, प्रमुख भूमापक, परिरक्षा भूमापक, लिपीक टंकलेखक इत्यादी रिक्त पदांसाठी असणार आहे. तरी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे कार्यालयात पदोन्नती चे पदावर प्रतिनियुक्ती वर येण्यास इच्छुक अधिकारी यांच्याकडून इच्छापत्र मागवण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे – PMRDA Bharti 2025 अंतर्गत “गट अ, गट ब आणि गट क“ पदांच्या ६३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “मुख्य अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, मुख्य आरेखक, स्वीय सहाय्यक (लघुलेखक उ.श्रे.), विभागिय अग्निशमन अधिकारी, अग्निशमन केंद्र अधिकारी, लखूलेखक निम्र श्रेणी, उप अधिक्षक / उप लेखापाल, वरिष्ठ लिपीक, सहाय्यक आरेखक, प्रमुख भूमापक, परिरक्षा भूमापक, लिपीक टंकलेखक” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ६३ रिक्त पदांसाठी असणार आहे.
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार आत्ताच करा अर्ज |
💁♂️ अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. माहानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे-411 044.
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे पुणे असणार आहे. PMRDA Bharti 2025
📩 ई-मेल पत्ता – ad.pmrda@gmail.com
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही http://www.pmrda.gov.in/ अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For PMRDA Bharti 2025
अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी मेगाभरती; ITI उमेदवार करा अर्ज |
How To Apply For PMRDA Bharti 2025 |पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती २०२५
✔ या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन/ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
✔ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
✔ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
✔ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.
✔ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.