PMC TULIP Internship 2025: १० वी पास ते अभियांत्रिकी उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेत नवीन भारती; असा करा अर्ज

PMC TULIP Internship 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास, कॉमर्स शाखेतील पदवीधर किंवा इंजिनिअर असाल, तर ही महत्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण पुणे महानगरपालिकेत २५५ रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. त्या भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसहित संपूर्ण माहिती आता आपण घेऊया.

केंद्र सरकारच्या अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम (TULIP) अंतर्गत पुणे महानगरपालिकेत-PMC TULIP Internship 2025 एक वर्षाच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी! अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा व महाभरती ला भेट देत राहा…!! पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  IBPS RRB Bharti 2025: IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती; कोणत्याही शाखेतील पदवीधर करा अर्ज

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “अभियांत्रिकी इंटर्न , पदवीधर इंटर्न, माळी” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल २५५ रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार १० वी, १२ वी कॉमर्स, तत्सम विभागातील इंजिनिअर असावेत. (इतर पदांची शैक्षणिक पात्रता साठी जाहिरात पहा)

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  PMRDA Bharti 2025: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत 63 रिक्त पदांची भरती!

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवारांना वयाची अट नाही.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे पुणे असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी अर्ज शुल्क नमूद नाही .

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.pmc.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For PMC TULIP Internship 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 

How To Apply For PMC TULIP Internship 2025: पुणे महानगरपालिका TULIP इंटर्नशिप 2025

✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. PMC TULIP Internship 2025

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेत "या" जागांसाठी भरती; अर्ज प्रक्रिया आत्ताच पहा

✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ नोव्हेंबर २०२५ आहे.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi