pm kisan 20th installment date: योजनेचा २० वा हप्ता या दिवशी येणार..तारीख झाली फिक्स

pm kisan 20th installment date: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? याची बरेच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा २० वा हप्ता वितरित करण्यास सरकारला मुहूर्त मिळाला आहे. कधी मिळणार हा २० वा हप्ता याबद्दल जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

pm kisan 20th installment date | या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता

शेतकरी मित्रांनो, राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून pm किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना हा हप्ता जमा करण्यास सरकारला विलंब होत होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये pm किसान योजने संदर्भात संभ्रम निर्माण झालेला होता.

Ladki Bahin Yojana News: ‘या’ महिलांना आता लाडक्या बहिणीचे १५०० रूपये बंद, आदिती तटकरेंची मोठी माहिती?

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दरम्यान pm  किसान योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण करणार असल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे.

👉👉 अधिक माहिती आणि व्हिडिओ येथे पहा..👈👈