NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 84 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करा अर्ज

NHAI Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, NHAI म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-NHAI Bharti 2025 होय. ही एक भारत सरकारची स्थानिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९९५ मध्ये झाली असून ती भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे नियोजन, विकास आणि व्यवस्थापन करते. याचबरोबर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची एक नोडल एजन्सी म्हणून काम करते.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-NHAI Bharti 2025 अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts), लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट, ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर, अकाउंटंट, स्टेनोग्राफर” पदांच्या एकूण ८४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “डेप्युटी मॅनेजर (Finance & Accounts), लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन असिस्टंट, ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर, अकाउंटंट, स्टेनोग्राफर” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ८४ रिक्त पदांसाठी असणार आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये "या" पदाची भरती; असा करा अर्ज

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर आणि  MBA (Finance) असणे आवश्यक आहे. (इतर पदांच्या पात्रतेसाठी जाहिरात पहा)

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार १५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १८ ते ३०  वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ५०० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज निःशुल्क आहे.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात "या" पदाच्या 737 जागांसाठी भरती

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://nhai.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For NHAI Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 

How To Apply ForNHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025

✔ वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

✔ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✔ अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

✔ अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi