Mahila Bal Vikas Vibhag Offline Application 2024 : अंगणवाडी मुख्यसेविका भरती सुरु, १०२ रिक्त पदासाठी भरती; त्वरित अर्ज करा !

Mahila Bal Vikas Vibhag Offline Application 2024 : महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवगांतील नामनिर्देशनाच्या होटवातील एकूण १०२ पदांच्या सरळ सेवा भरती करीता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून विभागाच्या https://icds.gov.in/ या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि. 03.10.2024 ते दि. 23.10.2024 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

Mahila Bal Vikas Vibhag Offline Application 2024

  • पदाचे नाव – मुख्यसेविका
  • पदसंख्या – १०२ जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगांव या कार्यालयात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२३ आक्टोबर २०२४ 
  • अधिकृत वेबसाईट – https://womenchild.maharashtra.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment