Ladki Bahin Yojana News Update: सावधान! लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळणे होणार बंद? आजच तपासा तुमचे नाव यादीत आहे की नाही.

Ladki Bahin Yojana News Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र, आता एका मोठ्या तांत्रिक पडताळणीमुळे अनेक महिलांचे नाव लाभार्थी यादीतून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोणाला फटका बसणार आणि कोणाचे पैसे बंद होणार, याची सविस्तर माहिती समोर आली आहे. Ladki Bahin Yojana News Update

कोणाचे हप्ते बंद होण्याची शक्यता आहे?

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खालील तीन गटांतील महिलांना या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. काही तांत्रिक बदल आणि सरकारच्या नवीन नियमांमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१. ई-केवायसी अपूर्ण असलेल्या महिला

ज्या महिलांनी अद्याप आधार ओटीपी किंवा बायोमेट्रिकद्वारे आपली ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केलेली नाही, त्यांचे नाव ‘संशयित’ यादीत टाकले जात आहे.

२. बँक खाते आधारशी लिंक नसणे (DBT Error)

अनेक महिलांचे अर्ज मंजूर आहेत, पण त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक (Aadhaar Seeding) नाही. अशा खात्यांमध्ये पैसे जमा करताना सरकारला अडचणी येत आहेत.

३. चुकीची माहिती देणारे लाभार्थी

उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र किंवा वैवाहिक स्थितीबाबत खोटी माहिती देऊन अर्ज भरलेल्या महिलांची आता सखोल चौकशी सुरू झाली आहे. Ladki Bahin Yojana News Update

पैसे बंद होण्यामागे ‘हे’ आहे मुख्य कारण

सरकारने आता ‘फिल्टर’ लावण्याचे काम सुरू केले आहे. ज्या महिला एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त अर्ज भरले आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणीतरी प्राप्तिकर (Income Tax) भरते, अशांचे अर्ज ‘अपात्र’ ठरवले जात आहेत. यामुळेच फेब्रुवारी महिन्यापासून अनेकांचे १५०० रुपये थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Ladki Bahin Yojana News Update

अजूनही वेळ गेलेली नाही! काय करावे?

जर तुम्हाला तुमचे १५०० रुपये चालू ठेवायचे असतील, तर त्वरित खालील गोष्टी तपासा:

  • नारीशक्ती दूत ॲप: तुमचे ‘Application Status’ तपासा. जर तिथे ‘In Review’ किंवा ‘Pending for KYC’ दिसत असेल, तर तातडीने दुरुस्ती करा.

  • बँक स्टेटस: तुमच्या बँकेत जाऊन खाते ‘Active’ असल्याची आणि आधार लिंक असल्याची खात्री करा.

  • ३१ मार्च डेडलाईन: ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंतची अनौपचारिक मुदत दिली आहे, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi