Ladki Bahin Yojana News: ‘या’ महिलांना आता लाडक्या बहिणीचे १५०० रूपये बंद, आदिती तटकरेंची मोठी माहिती?

नमस्कार मंडळी, Ladki Bahin Yojana News महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती गेमचेंजर ठरली होती. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय. २ हजार २८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितले.

सरकारी कर्मचारी लाडक्या बहिणींचा लाभ अखेर बंद करण्यात आला आहे. २२८९  सरकारी कर्मचारी महिलांनी हा लाभ घेतला होता. त्या महिलांना सरकारकडून चांगला दणका बसला आहे.

Ladki bahin Yojana June Installment Date 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता जमा होणार

आता या योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या सरकारी बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. शासनाकडून अर्जाची छाननी आणि पडताळणी केल्यानंतर अनेक अशा बाबी समोर आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी ही व्हिडिओ पहा

👉👉व्हिडीओ 👈👈