Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी शासनाकडून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु काही महिलांनी केवायसी करून सुद्धा त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा लाभ मिळालेला नाही. याचा नेमकं कारण काय आहे? आणि यावर काय उपाय करावा? यासाठी सविस्तर माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहेच की, लाडकी बहीण योजनेची केवायसी Ladki Bahin Yojana New Update करायची शेवटची तारीख ही १८ नोव्हेंबर आहे. त्यापूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांनी आपल्या खात्याची ई केवायसी करून घ्या. नाहीतर यापुढे येणाऱ्या लाभ हा बंद होऊ शकतो.
काही महिलांनी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या खात्याची ई केवायसी केलेली आहे. परंतु त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर चा लाभ मिळालेला नाही. त्याचं नेमकं काय कारण असावं? हा त्यांना पडलेला एक प्रश्नच आहे.
त्याचं कारण असं आहे की, आतापर्यंत शासनाकडून या योजनेअंतर्गत जो लाभ मिळत आहे, तो ई-केवायसी च्या आधारावर नाही तर तुमच्या अर्जाची पडताळणी चालू आहे, आणि या पडताळणीच्या दरम्यान ज्या महिला पात्र किंवा अपात्र आहेत त्यानुसार हा लाभ त्या महिलांना द्यायचा की नाही हे ठरत आहे. Ladki Bahin Yojana New Update
याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली व्हिडिओ पहा👇👇👇