ladki bahin 17th installment date: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचा १७वा म्हणजेच नोव्हेंबर चा हप्ता अजून पर्यंत आलेला नाही. अशातच डिसेंबर महिन्याची आज १७ तारीख.. मग लाडक्या बहिणींना वाटते की, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्र यावेत. खरंच दोन हप्ते एकत्र येऊ शकतात का? याबद्दल सविस्तर माहिती आता पण जाणून घेऊया.
ladki bahin 17th installment date: लाडकी बहीण योजनेचा १७वा हप्ता कधी येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा १६वा हप्ता ५ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला. परंतु आता नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिन्याची १७ तारीख आली तरीसुद्धा १७ वा हप्ता अजून मिळाल्या नाही. मग हा कधी मिळणार? की १७वा आणि १८वा हप्ता एकत्र येणार?
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC केली तरी मिळणार नाहीत ₹ 1500; कारण काय? वाचा सविस्तर
राज्यात चालू होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता चालू आहे. येत्या ५ ते ७ दिवसात या १७व्या हप्त्याचे वितरण होऊ शकते. जर नाही झाले तर हा १७वा हप्ता सुद्धा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
ladki bahin yojana new option | ई केवायसी करण्यासाठी नवीन ऑप्शन
दरम्यान, सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आपली ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी खास नवीन ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. आता नवीन प्रकारे सुद्धा ही केवायसी करू शकता. ई केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ ठेवण्यात आलेली आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या YouTube Channel सुद्धा भेट देऊ शकता