Ladki Bahin Yojana Maharashtra: “लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता का थांबला? ‘या’ एका मोठ्या अडचणीमुळे १५०० रुपये रखडले

Ladki Bahin Yojana Maharashtra:  नमस्कार लाडक्या बहिणींनो, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सध्या महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे हे वितरण लांबणीवर पडले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आत्ता आपण जाणून घेऊ या.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? Ladki Bahin Yojana Maharashtra

सध्या मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता (१५०० रुपये) जमा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ज्या महिलांचे मागील काही हप्ते रखडले आहेत, त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी असे एकत्रित ३००० रुपये मिळण्याची चिन्हे आहेत.

अधिक माहिती येथे पहा >>>

वितरणासाठी नेमकी अडचण काय आहे?

हप्ते मिळण्यास उशीर होण्यामागे मुख्यत्वे ३ मोठी कारणे आहेत.

१. ई-केवायसी (e-KYC) पडताळणी: सरकारने आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ Ladki Bahin Yojana Maharashtra आणि आधार ओटीपीद्वारे सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी पुन्हा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक बनावट अर्ज किंवा एकाच मोबाईलवर अनेक लाभार्थ्यांची नोंदणी झाल्याचे आढळल्याने, केवळ खऱ्या गरजू महिलांनाच पैसे मिळावेत यासाठी ही तपासणी सुरू आहे.

२. संशयित अर्जांची छाटणी (Scrutiny): राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘संशयित लाभार्थी’ (Suspected Beneficiaries) आढळले आहेत. काही महिलांच्या अर्जात नावाची चूक आहे, तर काहींची बँक खाती आधारशी लिंक नाहीत. या त्रुटींमुळे पेमेंट ‘फेल’ होत असल्याने प्रशासनाने आधी ही दुरुस्ती पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

३. डीबीटी (DBT) आणि आधार मॅपिंग समस्या: हजारो महिलांचे बँक खाते ‘सक्रिय’ (Active) नसल्यामुळे किंवा NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या सर्व्हरवर आधार मॅपिंग नसल्यामुळे सरकारकडून पाठवलेले पैसे परत जात आहेत. ही तांत्रिक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी बँकांसोबत समन्वय साधला जात आहे.

अधिक माहिती येथे पहा >>>

तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून ‘हे’ काम नक्की करा:

जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता अजूनही मिळाला नसेल, तर त्वरित खालील गोष्टी तपासा.

  • नारीशक्ती दूत ॲप: ॲपवर जाऊन अर्जाचे स्टेटस ‘Approved’ आहे की नाही ते पहा.

  • बँक खाते तपासणी: तुमच्या बँकेत जाऊन खाते आधारशी ‘सीडिंग’ (Seeding) केलेले आहे का, याची खात्री करा. Ladki Bahin Yojana Maharashtra

  • ई-केवायसी: जर ॲपमध्ये केवायसी करण्यासाठी सूचना येत असेल, तर ती तातडीने पूर्ण करा.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi