नमस्कार मंडळी, Ladki bahin Yojana June Installment Date 2025 सध्या राज्यभरात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये दरमहा जमा केली जात आहे. या योजनेअंतर्गत पुढील हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत? याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर हा हप्ता कधी येणार? या संबंधित हे महत्त्वाची माहिती नक्की वाचा.
मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी एक शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. Ladki bahin Yojana June Installment Date 2025
हा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा,घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवल एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे (DBT) द्वारे दरमहा रुपये १५०० इतकी रक्कम देण्यात येते.
महाराष्ट्र शासनाचा तो शासन निर्णय निर्गमित झाला आहे, त्यानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनेसाठी रु.२८२९० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
लाडकी बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी येणार? Ladki bahin Yojana June Installment Date 2025
आता नुकताच म्हणजे ३० जून २०२५ रोजी शासनाकडून हा नवीन जीआर जाहीर केला आहे. त्यानंतर पुढे दोन ते तीन दिवसात महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
हा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी ही व्हिडिओ पहा