Ladki Bahin Yojana Installment Date: महाराष्ट्रातील लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेच्या कालावधीतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
सध्या राज्यात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना दोन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
Ladki Bahin Yojana Installment Date : १४ जानेवारी आधी लाडक्या बहिणींना २ हफ्त्यांचे ३००० रुपये
१४ जानेवारी आधी लाडक्या बहिणींना २ हफ्त्यांचे ३००० रुपये एकत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.Ladki Bahin Yojana Installment Date दरम्यान, राज्य सरकारने या योजनेतील सुमारे २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ १ कोटी ६० लाख महिलांनी केल्याची माहिती महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. १४ जानेवारी आधी त्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.