Kirkee Cantonment Board Recruitment 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

Kirkee Cantonment Board Recruitment 2025:  नमस्कार मित्रांनो, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार असून थेट मुलाखती पद्धतीने निवड केली जाणार आहे. तरी या भरतीचे संपूर्ण तपशील जाणून घेऊया.

WhatsApp Join Box

तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेले असेल आणि तुम्ही चांगलल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजेच खडकी छावणी परिषद, पुणे यांच्या अंतर्गत एक मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदे भरली जाणार आहेत.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी मेगाभरती; ITI उमेदवार करा अर्ज

या भरती संदर्भात शॉर्ट नोटीस नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये असलेल्या माहितीनुसार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅबोरेटरी तंत्रज्ञ त्या मुख्य ३ पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता असणार आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज नक्की सादर करा.

👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- PMRDA Bharti 2025: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) अंतर्गत 63 रिक्त पदांची भरती!

📝 या भरतीसाठी लागणारे कागदपत्रे – या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पदवी प्रमाणपत्र, नोंदणी अर्ज नमुना आणि अनुभवाची स्कॅन केलेली प्रत हे मुख्य कागदपत्रे लागणार आहेत. या भरतीसाठी अनुभव असणाऱ्या उमेदवाराला योग्य प्राधान्य देण्यात येईल.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  SBI Clerk Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180 जागांसाठी मेगाभरती

📋 अर्ज करण्यासाठी आणि मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी पुणे ३

🕒 मुलाखतीची तारीख – या भरतीसाठी नोंदणी झाल्यानंतर मुलाखतीची तारीख २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आली आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://kirkee.cantt.gov.in/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Khadki Cantonment Board Recruitment 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार आत्ताच करा अर्ज
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 250 जागांसाठी भरती; लाखांवर मिळणार पगार

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi