IOCL Apprentice Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR), ट्रेड अप्रेंटिस (Accountant), डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices), डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders)” पदांच्या ४०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२६ आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या. IOCL Apprentice Bharti 2026
🎯 पदाचे नाव – ही भरती “टेक्निशियन अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस (Assistant-HR), ट्रेड अप्रेंटिस (Accountant), डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher Apprentices), डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर (Skill Certificate Holders)” या पदांसाठी असणार आहे.
👨🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ४०५ रिक्त जागा असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार १२ उतीर्ण पासून इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. (इतर पदांसाठी सविस्तर जाहिरात PDF पहा)
💁♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत १८ ते २४ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.
🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.
✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://iocl.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
| जाहिरात पीडीएफ (PDF) | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज – ०१ | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज – ०२ | येथे पहा 👉 |
How To Apply For Indian Oil Corporation Limited Application 2026 | IOCL Apprentice Bharti 2026
◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
◼ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२६ आहे.
◼ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◼ या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २८ जानेवारी २०२६ पासून चालू होईल.
◼ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
◼ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
◼ अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
