Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती; १० वी पास उमेदवार करा अर्ज

Intelligence Bureau Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (Ministry of Home Affairs) अंतर्गत “सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)” पदांच्या एकूण ४९८७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीची शोर्ट नोटीस नुकतीच प्रकाशित करण्यारत आली आहे. संपूर्ण जाहिरात नोटीफिकेशन प्रकाशित झाल्यावर कळवण्यात येईल. अर्ज प्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून चालू होईल.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ४९८७ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क ६५० रुपये ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १७ ऑगस्ट २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – https://naukri24alert.com/

अधिकृत वेबसाईट – 

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For Intelligence Bureau Bharti 2025

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती; १०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी

Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज

NHAI Recruitment 2025 : NHAI अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!

MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 167 जागांसाठी भरती; विविध पदांच्या भरतीसाठी येथून करा अर्ज

Tag:

Intelligence Bureau Bharti 2025
Intelligence bureau bharti 2025 mahabharti pdf
Intelligence bureau bharti 2025 mahabharti date
Intelligence bureau bharti 2025 mahabharti apply online
Intelligence Bureau Recruitment 2025
IB Security Assistant Recruitment 2025
Ib majhi naukri
Majhi Naukri 2025
Ib acio majhi naukri
Intelligence bureau bharti 2025 pdf
IB Recruitment 2025 Notification PDF
Intelligence bureau bharti 2025 last date
Intelligence bureau bharti 2025 date
Intelligence bureau bharti 2025 result
Intelligence bureau bharti 2025 apply online
IB ACIO 2025 eligibility
Ib sa executive recruitment 2025