Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दलाच्या DG EME मध्ये 194 जागांसाठी भरती; ITI उमेदवार करा अर्ज

Indian Army DG EME Group C Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्य दलात सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न बालगणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी नोकरीची एक मोठी संधी घेऊन  आलो आहोत. तुम्ही जर दहावी पास असाल, किंवा दहावी सोबत आयटीआय केलेला असेल, तर ही नोकरीची संधी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जर सैन्य दलात भरती होण्याचा स्वप्न बघत असाल तर ही माहिती पर्यंत नक्की वाचा.

भारतीय सैन्य-Indian Army DG EME Group C Bharti 2025 अंतर्गत “ग्रुप सी” पदांच्या एकूण १९४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेत १२ वी पास वर स्काउट & गाईड पदासाठी निघाली भरती

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑफलाईन  अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “ग्रुप सी” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल १९४ रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी पास असाल, किंवा दहावी सोबत आयटीआय केलेले असावेत.

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ सप्टेंबर २०२५ पर्यंत १८ ते २५ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Indian Post Bharti 2025: भारतीय डाक विभागात विविध रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती ; अर्ज कसा करायचा आताच पहा

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स महासंचालनालयाच्या संबंधित युनिट्स

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.joinindianarmy.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Indian Army DG EME Group C Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Thane DCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करा अर्ज

 

How To Apply For Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दल DG EME भरती 2025

✔ वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्ज  सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

✔ अर्ज दिलेल्या संबंधित लिंक द्वारे सादर करावा.

✔ अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.

✔अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 यथे लिंकवरून अर्ज करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi