Hindustan Copper Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास झालेला असाल आणि आयटीआय(ITI) केलेला असेल तर तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधी आहे.. कारण हिंदुस्तान कॉपर लिमिटेड – Hindustan Copper Bharti 2025 अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती एकूण १६७ रिक्त जागांसाठी असणार आहे.
या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २७ ऑगस्ट २०२५ ही शेवटची तारीख असणार आहे. Hindustan Copper Bharti 2025
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “ट्रेड अप्रेंटिस” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल १६७ रिक्त पदांसाठी असणार आहे.
📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार १० वी उत्तीर्ण सोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.
⭕ ही भारती सुद्धा पहा- SBI Clerk Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5180 जागांसाठी मेगाभरती |
💁♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार १ मे २०२५ पर्यंत १८ ते ३० वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे. Hindustan Copper Bharti 2025
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे मलांजखंड, मध्य प्रदेश असणार आहे.
💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.hindustancopper.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Hindustan Copper Bharti 2025
अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
How To Apply For Hindustan Copper Recruitment 2025
✔ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✔ ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
✔ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
✔ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२५ आहे.
✔ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.