Delhi High Court Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. दोन वेगवेगळ्या जाहिरातींनुसार ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट/रिस्टोरर (Junior Judicial Assistant/ Restorer) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court) प्रशासनाने २०२६ सालासाठी कर्मचारी भरतीची मोठी घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे प्रामुख्याने ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट (JJA) / रिस्टोरर या पदांच्या एकूण १५२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही पदवीधर असाल आणि न्यायालयीन कामकाजात रस असेल, तर ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२६ आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या. Delhi High Court Bharti 2026
🎯 पदाचे नाव – ही भरती “ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट (JJA) / रिस्टोरर” या पदांसाठी असणार आहे.
👨🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ०१५२ रिक्त जागा असणार आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. संगणकावर टायपिंगचा वेग (Typing Speed) किमान ३५ ते ४० शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे
💁♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत १८ ते ३२ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.
🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली असणार आहे.
💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी १५०० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. आणि SC/ST/PWD/महिला यांच्यासाठी अर्ज शुल्क १३०० रुपये आहे.
✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://delhihighcourt.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
Delhi High Court Bharti 2026: दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026
| जाहिरात पीडीएफ (PDF) | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |
How To Apply For Delhi High Court Bharti 2026
◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Delhi High Court Bharti 2026
◼ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
◼ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◼ अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२६ आहे.
◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा