BSF Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारतीय सैन्यात नोकरी मिळावी असे अनेक जणांचे स्वप्न असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भरती असतात. तुम्ही सुद्धा १०वी किंवा १२वी पास असाल तर तुमच्यासाठी भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी आहे. काय आहे भरती? किती जागांसाठी आहे? संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF-BSF Bharti 2025 ही भारताची एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. ही देशाच्या सीमांचे सुरक्षा करण्यासाठी कार्यरत असते. या सैन्य दलाचा कारभार गृहमंत्र्यालयाच्या आधी असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
सीमा सुरक्षा दल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (Redio Operator, Radio Mechanic)” पदांची ११२१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२५ आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “हेड कॉन्स्टेबल (Redio Operator, Radio Mechanic)” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ११२१ रिक्त पदांसाठी असणार आहे.
📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हेड कॉन्स्टेबल (Redio Operator)- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / Electronics Engineering or Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software / General Electronics Engineering / Data Entry Operator)
हेड कॉन्स्टेबल (Radio Mechanic) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics,Chemistry,Maths) किंवा ITI (Radio and Television / General Electronics / Computer Operator and Programming Assistant / Data Preparation and Computer Software or Electrician / Fitter or Information Technology and Electronics System Maintenance/ Communication Equipment Maintenance / Computer Hardware / Network Technician or Mechatronics / Data Entry Operator) केलेला असावा.
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगरपालिका मध्ये नवीन 69 जागांसाठी भरती; थेट मुलाखती द्वारे होणार निवड |
💁♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत १८ ते २५ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारतभर असणार आहे.
💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी १०० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. BSF Bharti 2025
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://rectt.bsf.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For BSF Bharti 2025
अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- LIC AAO and AE Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे 801 पदांची मोठी भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! |
How To Apply For BSF Recruitment 2025 notification PDF
✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✔ या भरती साठी अर्ज प्रक्रिया २४ ऑगस्ट २०२५ पासून चालू होईल.
✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२५ आहे. BSF Bharti 2025
✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.