Bombay High Court Bharti 2026: बॉम्बे उच्च न्यायालय येथे “जिल्हा न्यायाधीश” पदाच्या 89 रिक्त जागा भरण्यासाठी निघाली शोर्ट नोटीस

Bombay High Court Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “जिल्हा न्यायाधीश” पदाच्या ८९  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२६ आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयात “जिल्हा न्यायाधीश” Bombay High Court Bharti 2026 पदाच्या एकूण ८९ रिक्त जागा भरण्यासाठी शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वरिष्ठ न्यायिक सेवेत पदोन्नती/थेट भरतीद्वारे केली जाणार असून पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवाराकडे कायद्याची पदवी आणि न्यायिक क्षेत्रातील आवश्यक अनुभव असणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या नियमानुसार लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अटी व शर्तींसाठी अधिकृत शॉर्ट नोटीस काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती जिल्हा न्यायाधीश या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ८९ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार कायद्याची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार २२ जानेवारी २०२६ पर्यंत ३५ ते ४८ वयाचा असावा. (मागास वर्गासाठी ०५ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी अर्जशुल्क नमूद करण्यात आले नाही.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://bombayhighcourt.nic.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

Bombay High Court Recruitment 2026 : बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२६

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For Bombay High Court Application 2026 | Bombay High Court Bharti 2026

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. Bombay High Court Bharti 2026

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०२६ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment