Bombay High Court Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल आणि टायपिंग चा कोर्स केलेला असेल तर तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधी घेऊन आलो आहोत. मुंबई हायकोर्टात पदाच्या ३६ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती निघाली आहे. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “स्वीय सहाय्यक” पदांच्या ३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२५ आहे.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “स्वीय सहाय्यक” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ३६ रिक्त पदांसाठी असणार आहे.
📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत, सोबत शॉर्ट हैण्ड १२० श.प्र.मि. आणि ग्रजी टायपिंग ५० श.प्र.मि. केलेला असावा.
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Kirkee Cantonment Board Recruitment 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड |
💁♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत २१ ते ३८ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे मुंबई असणार आहे.
💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी अर्ज शुल्क १००० रुपये आहे.
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Bombay High Court Bharti 2025
अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महापालिकेत तब्बल 1773 पदांसाठी मेगाभरती सुरु; त्वरित अर्ज करा |
How To Apply For Bombay High Court Bharti 2025
✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Bombay High Court Bharti 2025
✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२५ आहे.
✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.