BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “ज्युनिअर हाऊस ऑफिसर (ओ अँड जी), ज्युनिअर हाऊस ऑफिसर (पेड)” पदांच्या एकूण ४७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जुलै २०२५ आहे.तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीची तारीख २५ जुलै २०२५ आहे.
✍ पदाचे नाव – ही भरती “ज्युनिअर हाऊस ऑफिसर (ओ अँड जी), ज्युनिअर हाऊस ऑफिसर (पेड” या पदासाठी भरती असणार आहे.
💁♂️ पदसंख्या – या भरतीसाठी ४७ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
💁♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४३ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
👨🎓 निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे होणार आहे.
📋 अर्ज पाठवण्याचा व मुलाखतीचा पत्ता – उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत ६ वा मजला, पंतनगर वेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००००७५
📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तारीख २२ जुलै २०२५ ही आहे.
🎯 अधिक माहितीसाठी पहा – https://naukri24alert.com/
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
How To Apply For BMC Recruitment 2025
➢ वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
➢ इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
➢ सदर पदांकरिता मुलाखती २२ जुलै २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
➢ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज
मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.
◉ 💁♂️ इतर महत्वाच्या नोकरी
Tag: