Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026: सरकारी नोकरीचा मोठा धमाका! बीएसएनएलमध्ये नवीन भरती सुरू; थेट लिंकद्वारे करा अर्ज

Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत “सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम, सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम” पदांच्या १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२६ आहे. Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती “सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम, सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ०१२० रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी उमेदवाराकडे 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication/Electronics /Computer Science /Information Technology /Electrical /Instrumentation) अपेक्षित आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०७ मार्च २०२६ पर्यंत २१ ते ३० वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी २५०० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. आणि SC/ST/PWD/ यांच्यासाठी अर्ज शुल्क १२५० रुपये आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://bsnl.co.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेड भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For BSNL Application 2026 | Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026

◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

◼ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

◼ या भरती साठी अर्ज प्रक्रिया ५ फेब्रुवारी २०२६ पासून चालू होईल.

◼ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

◼ अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२६ आहे.

◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment