BEML Ltd Bharti 2025: BEML लिमिटेड मध्ये 682 जागांसाठी भरती; विविध विभागातील इंजिनियर उमेदवार करा अर्ज

BEML Ltd Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. इंजीनियरिंग केलेल्या उमेदवारांसाठी बीईएमएल अंतर्गत नवीन नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.. त्यासंबंधीची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली आहे.

BEML ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील काम करणारी कंपनी आहे. याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. या कंपनीमार्फत बांधकाम, खाणकाम, रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी अवजड उपकरणे बनवली जातात. १९६४ मध्ये स्थापित झालेली ही कंपनी पृथ्वीवर चालणारी यंत्रे, रेल्वे कोच, मेट्रो कार, हाय मोबिलिटी ट्रक यांसारख्या उत्पादनांची निर्मिती करते.

बीईएमएल लिमिटेड-BEML Ltd Bharti 2025 अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical), मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical), सिक्योरिटी गार्ड, फायर सर्व्हिस पर्सोनेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ऑपरेटर, सर्व्हिस पर्सोनेल” पदांची ६८२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  RRB Section Controller Recruitment 2025: RRB अंतर्गत “विभाग नियंत्रक” पदांच्या एकूण 368 रिक्त जागा; पदवीधारकांना नोकरीची संधी

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, चीफ जनरल मॅनेजर, मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical), मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical), सिक्योरिटी गार्ड, फायर सर्व्हिस पर्सोनेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ऑपरेटर, सर्व्हिस पर्सोनेल या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल  ६८२ रिक्त पदांसाठी असणार आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत १७४ रिक्त पदांची मोठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि ०४ वर्षे अनुभव असावा.

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत २९ ते ५१ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे. BEML Ltd Bharti 2025

BEML Ltd Recruitment 2025

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ५०० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.bemlindia.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Indian Army Dental Corps Bharti 2025: आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती,चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची संधी

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For SBEML Ltd Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf क्र. १  👉 येथे पहा 
 अधिकृत जाहीरात pdf क्र. २  👉 येथे पहा 
 अधिकृत जाहीरात pdf क्र. ३  👉 येथे पहा 
 अधिकृत जाहीरात pdf क्र. ४  👉 येथे पहा 
 अधिकृत जाहीरात pdf क्र. ५  👉 येथे पहा 
 अधिकृत जाहीरात pdf क्र. ६  👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 

How To Apply For BEML Ltd Bharti 2025

✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२५ आहे.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi