Bank of Maharashtra Bharti 2025: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार आत्ताच करा अर्ज

Bank of Maharashtra Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  सध्या अनेक बँकांमध्ये विविध रक्त पदांसाठी नोकरी निघत आहेत. अशातच बँक ऑफ महाराष्ट्र- Bank of Maharashtra Recruitment 2025 मध्ये सुद्धा तब्बल ५०० पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे. तुम्ही जर कोणत्याही शाखेतील पदवी पास केलेले असेल सोबतच इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा सीए केलेल्या असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ही राज्य शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाची बँक आहे. महाराष्ट्र बँक अंतर्गत जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदासाठी ही भरती निघाली आहे. तुम्ही जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर आत्ताच या संधीचा लाभ घ्या. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Kirkee Cantonment Board Recruitment 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ५०० रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी केलेले असावेत.

👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Mumbai Port Trust Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; लाखांवर मिळेल पगार !
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत २२  ते ३५ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारतभर असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ११८० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM/ महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये आहे. Bank of Maharashtra Bharti 2025

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://bankofmaharashtra.in/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links Bank of Maharashtra Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  BRBNMPL Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Central Railway Bharti 2025: मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी मेगाभरती; ITI उमेदवार करा अर्ज

How To Apply ForBank of Maharashtra Bharti 2025

✔ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✔ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

✔ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे.

✔ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज 

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi