Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा मध्ये ४१८ जागांसाठी भरती; IT इंजिनिअर उमेदवार करा अर्ज

Bank of Baroda Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत “सिनिअर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर” पदाची ४१८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये Bank of Baroda Bharti 2026 एकूण ४१८रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती “सिनिअर मॅनेजर, मॅनेजर आणि ऑफिसर” या पदांसाठी केली जाणार आहे. बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येणार आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा वेगवेगळी असणार आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे पार पडणार आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या. SBI CBO Bharti 2026

🎯 पदाचे नाव – ही भरती “सिनिअर मॅनेजर, मॅनेजर, ऑफिसर” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ०४१८ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी उमेदवाराकडे B.E/B.Tech/M.E/M.Tech (Computer Science, IT, E&TC) किंवा MCA अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक असून पदानुसार 1 ते 5 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत २२ ते ३७ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ८५० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. आणि SC/ST/PWD/महिला यांच्यासाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.bankofbaroda.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

Bank of Baroda Bharti 2026: बँक ऑफ बडोदा भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For Bank of Baroda Application 2026 | Bank of Baroda Bharti 2026

◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

◼ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

◼ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

◼ अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे.

◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment