AVNL Offline Application 2024 : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 दिवस (30 सप्टेंबर 2024) आहे.
AVNL Offline Application 2024
- पदाचे नाव – कनिष्ठ व्यवस्थापक, डिप्लोमा तंत्रज्ञ, सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ
- पदसंख्या – 81 जागा
- अर्ज शुल्क – Rs.300/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, (मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी), ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ, जि. ठाणे, महाराष्ट्र पिन ४२१ ५०२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवस (30 सप्टेंबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
MTPF Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ व्यवस्थापक | 26 |
डिप्लोमा तंत्रज्ञ | 34 |
सहाय्यक | 02 |
कनिष्ठ तंत्रज्ञ | 19 |
How To Apply For AVNL Offline Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 दिवस (30 सप्टेंबर 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.