Ladki Bahin New Update: लाडक्या बहिणींची चिंता वाढली | प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र ; संपूर्ण माहिती…
Ladki Bahin New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-Ladki Bahin New Update” योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली इ केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. या अंतर्गत बऱ्याचशा महिलांनी आपली ई केवायसी पूर्ण केलेली आहे. अजूनही बऱ्याचश्या महिलांची ई केवायसी करणे बाकी आहे. अशातच एक बातमी सोशल मीडियावर पसरत आहे की, प्राथमिक … Read more