CDAC Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेली असेल, तर सरकारी प्रगत संगणक विकास केंद्र मध्ये विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती निघालेली आहे. ही भरती विविध रिक्त पदांसाठी असून मुंबईसह बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकत्ता, मोहाली, नोएडा, पुणे, तिरुवअनंतपुरम, गुवाहाटी यांसारख्या प्रमुख १० शहरांमध्ये ही भरती असणार आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर या वरती संबंधी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर पुढे दिलेली माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC)-CDAC Bharti 2025 अंतर्गत “प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर ” पदाच्या ६४६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२५ आहे.
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.
👨🦱 पदाचे नाव – ही भरती “प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर आणि इतर” या पदासाठी असणार आहे.
💁♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ६४६ रिक्त पदांसाठी असणार आहे.
📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनिअरिंग केलेली पाहिजे. सोबतच सविस्तर माहितीसाठी जाहिरात PDF नक्की पहा.
💁♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ सप्टेंबर २०२५ पर्यंत ३० ते ५० वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.
🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.
💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://cdac.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.
या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For CDAC Bharti 2025
| अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |
✔ वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
✔ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
✔ अर्ज दिलेल्या संबंधित लिंक द्वारे सादर करावा.
✔ अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२५ आहे.
✔अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
