AAI Junior Executives Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 976 जागांसाठी “ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह” पदांची भरती

AAI Junior Executives Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, एअरपोर्ट मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कम्प्युटर सायन्स,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या शैक्षणिक क्षेत्रात पदवी पास असाल ही नोकरीची संधी अजिबात सोडू नका.

WhatsApp Join Box

कारण, भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) – AAI Junior Executives Bharti 2025 अंतर्गत “ज्युनियर एक्झिक्युटिव (JE)” पदांच्या एकूण ९७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ आहे.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात १५१७ नवीन पदांसाठी होणार पोलीस भरती; आत्ताच लागा तयारीला

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती ज्युनियर एक्झिक्युटिव (JE) या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ९७६ रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार आर्किटेक्चर पदवी, BE./B.Tech, GATE 2023/2024/2025 असावेत.

👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- BRBNMPL Bharti 2025: भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार १ सप्टेंबर २०२५ पर्यंत १८ ते २७ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महापालिकेत तब्बल 1773 पदांसाठी मेगाभरती सुरु; त्वरित अर्ज करा

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारतभर असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ३०० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM/ महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. AAI Junior Executives Bharti 2025

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://www.aai.aero/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For AAI Junior Executives Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahini Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचे आली नवीन अपडेट, आता या लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती; असा करा ऑनलाईन अर्ज

How To Apply For AAI Junior Executives Application 2025

✔ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✔ उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया २८ ऑगस्ट २०२५ पासून चालू होईल.

✔ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.

✔ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑगस्ट २०२५ आहे.

✔ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज 

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi