Ladki Bahin Yojana February Installment Update: लाडकी बहीण योजना मोठी बातमी: फेब्रुवारीचा हप्ता अखेर जमा होणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana February Installment Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता (February Installment) वितरित करण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचणी दूर करून आता लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या निधी वितरणाबाबत शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असून, निधी बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदींनंतर आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते पण पैसे मिळाले नव्हते, अशा पात्र महिलांना प्राधान्याने हा लाभ दिला जाणार आहे.

अधिक माहिती येथे पहा >>>>>

फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana February Installment Update

मिळालेल्या माहितीनुसार, Ladki Bahin Yojana February Installment Update येत्या २७ ते ३० मार्च दरम्यान फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. यावेळेस सरकारने प्रक्रियेत सुसूत्रता आणली असून, ज्यांचे आधार लिंकिंग पूर्ण आहे, त्यांना कोणताही अडथळा येणार नाही.

या महिलांना मिळणार १५०० रुपये

  • ज्यांचे अर्ज ‘Approved’ आहेत आणि बँक खाते आधारशी लिंक आहे.

  • ज्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

  • ज्यांचे मागील हप्ते नियमितपणे जमा झाले आहेत.

हप्ता मिळाला नाही तर काय करावे?

१. Status तपासा: महाडीबीटी पोर्टल किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ॲपवर जाऊन अर्जाचा स्टेटस तपासा.

२. बँक खाते अपडेट करा: जर तुमचे बँक खाते बंद असेल किंवा ट्रान्झॅक्शन लिमिट संपली असेल, तर ते त्वरित सुरू करून घ्या.

३. DBT सक्रिय करा: बँक मॅनेजरला भेटून आधार सीडिंग (Aadhaar Seeding) आणि डीबीटी (DBT) सक्रिय असल्याची खात्री करा.

अधिक माहिती येथे पहा >>>>>

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाला आहे. मार्च महिना संपण्यापूर्वीच फेब्रुवारीचा हप्ता Ladki Bahin Yojana February Installment Update मिळण्याची शक्यता असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुढील अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi