NHM Thane Online Application 2024 : NHM ठाणे अंतर्गत 327 रिक्त पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

NHM Thane Online Application 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे” पदांची 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

NHM Thane Online Application 2024

  • पदाचे नाव –  विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे
  • पदसंख्या – 327  जागा
  • नोकरी ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा –
    • खुला – ३८ वर्षे
    • राखीव – ४३ वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रू.300/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रू.200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2024
  • अर्जची प्रत पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषदठाणे, तळमजला, रोडनं. २२, जीएसटीभवनसमोर, स्टेटबँकजवळ, वागळेईस्टेट ठाणे (पश्चिम – ४००६०४)
  • अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे MBBS, BE Civil, MDS / BDS, GNM Or B.sc Nursing, 12th Science + DMLT,

 

How To Apply For NHM Thane Online Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment