Ladki Bahin Yojana October Installment List: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही किंवा तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.
महिला भगिनींनो, आपण मागच्या काही दिवसांपासून पाहत आहोत की बऱ्याचशा महिलांची नावे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाने” मधून वगळण्यात आलेली आहेत. जेव्हापासून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे तेव्हापासून जवळपास २ लाखांपेक्षा जास्त अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर बऱ्याचशा पात्र महिलांचे सुद्धा ४ महिन्यांचे हप्ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहेत. अशात बऱ्याचश्या महिलांना प्रश्न पडला आहे की, त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणार की नाही? तर तुमच्या या प्रश्नावर उत्तर आहे,की तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये Ladki Bahin Yojana October Installment List ऑनलाइन तपासू शकता. ते कसे तपासायचे? याची माहिती खाली दिलेली आहे.
यादी तपासण्याची प्रक्रिया | Ladki Bahin Yojana October Installment List
⩥ प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘नारी शक्ती दूत’ ॲप उघडा आणि लॉगिन करा.
⩥ त्यानंतर डॅशबोर्डवरील “लाभार्थी अर्जदारांची यादी” या पर्यायावर क्लिक करा.
⩥ आता पुढे तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.
⩥ त्यानंतर, तुम्हाला तुमच्या गावातील यादी दिसेल आणि त्यात तुमचे नाव आहे की नाही, हे तपासता येईल.
या योजनेसाठी पात्र महिलांना मासिक १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत २.५ कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. जर तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल, तर वरील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करू शकता. Ladki Bahin Yojana October Installment List
ऑक्टोबर महिन्यांची यादी जाहीर चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे पहा👇
