Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज करा

Punjab And Sind Bank Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आहे. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक म्हणजेच पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत नुकतीच एक भरती संबंधी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

WhatsApp Join Box

पंजाब आणि सिंध बँक – Punjab And Sind Bank Bharti 2025 अंतर्गत लोकल बँक ऑफिसर (LBO) पदाच्या तब्बल एकूण ७५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ आहे. तरी या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Indian Army Dental Corps Bharti 2025: आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती,चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची संधी

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “लोकल बँक ऑफिसर (LBO)” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ७५० रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ ऑगस्ट २०२५ पर्यंत २० ते ३० वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 515 जागांसाठी भरती; ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ८५० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://punjabandsindbank.co.in/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Punjab And Sind Bank Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात "स्वीय सहाय्यक" पदाची भरती; पदवीधर करा अर्ज

How To Apply For Punjab And Sind Bank Bharti 2025

✔ सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ आहे. Punjab And Sind Bank Bharti 2025

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

 

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi