Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगरपालिका मध्ये नवीन 69 जागांसाठी भरती; थेट मुलाखती द्वारे होणार निवड

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  महानगरपालिकेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ठाण्यातील उल्हासनगर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे उमेदवार या भरती अंतर्गत पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व माहिती सविस्तर वाचून या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उल्हासनगर महानगरपालिका – Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत “एपिडेमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, स्टाफ नर्स, हेल्थ वर्कर, फार्मास्युटिकल प्रोड्युसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कार्यकर्ता” पदांच्या ६९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे १०वी पास वर ३५४ जागांसाठी भरती

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “एपिडेमियोलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, स्टाफ नर्स, हेल्थ वर्कर, फार्मास्युटिकल प्रोड्युसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कार्यकर्ता” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ६९ रिक्त पदांसाठी असणार आहे.

👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- LIC AAO and AE Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे 801 पदांची मोठी भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळणार? आदिती ताई तटकरे स्पष्टच बोलल्या

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार वयोमर्यादा जाहिरात मध्ये दिली आहे .

📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता – उल्हासनगर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे उल्हासनगर असणार आहे.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही http://www.umc.gov.in/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 250 जागांसाठी भरती; लाखांवर मिळणार पगार
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Maharashtra Police Bharti 2025 : राज्यात १५१७ नवीन पदांसाठी होणार पोलीस भरती; आत्ताच लागा तयारीला

How To Apply For Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025

✔ सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

✔ अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२५ आहे.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi