Maharashtra Police Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पोलीस शिपाई भरती राबवण्यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, खालील नमूद घटकांचे अधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे/ चेक पोस्ट करीता निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक १२.०८.२०२५ रोजी मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी सन २०२४-२०२५ पोलीस शिपाई भरतीकरीता यापूर्वी या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमध्ये उपरोक्त नमूद पदांचा समावेश करुन सुधारीत कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठविण्यात यावा, हि विनंती. Maharashtra Police Bharti 2025
अशा प्रकारचे हे परिपत्रक आहे.
👇👇परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👇👇