CAPF Medical Officer Recruitment 2026: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २८२ वैद्यकीय अधिकारी पदांसाठी मोठी भरती जाहीर

CAPF Medical Officer Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (BSF, CRPF, ITBP, SSB आणि Assam Rifles)CAPF Medical Officer Recruitment 2026 वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि आनंदाची बातमी आहे. मेडिकल ऑफिसर सिलेक्शन बोर्ड (CAPFs) च्या वतीने ग्रुप ‘ए’ (Group ‘A’) मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या (Medical Officers) रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत एकूण २८२ जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, ०८ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या १५३८ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी!

💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.

भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (CAPF Vacancy Details) CAPF Medical Officer Recruitment 2026

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील विविध तुकड्यांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी सेकंड-इन-कमांड, डेप्युटी कमांडंट आणि असिस्टंट कमांडंट या अत्यंत वरिष्ठ पदांवर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)

या भरती अंतर्गत एकूण २८२ पदे भरली जाणार आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे

१. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड): ०५ पदे

२. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट): १६२ पदे

३. मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट): ११५ पदे (एकूण रिक्त जागा: २८२ पदे)

शैक्षणिक व शारीरिक पात्रता आणि वयाची अट (Eligibility Criteria)

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पदांनुसार खालील शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. CAPF Medical Officer Recruitment 2026

📝 ही भारती सुद्धा पहा: Union Bank of India Recruitment 2026: युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ३९५ जागांसाठी मेगा भरती जाहीर

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • पद क्र. १ (सुपर स्पेशलिस्ट): उमेदवाराकडे MBBS पदवी + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा आणि D.M./M.Ch सह ०३ वर्षांचा अनुभव असावा.

  • पद क्र. २ (स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर): उमेदवाराकडे MBBS पदवी + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा आणि १.५ किंवा २.५ वर्षांचा अनुभव असावा.

  • पद क्र. ३ (मेडिकल ऑफिसर): मान्यताप्राप्त अ‍ॅलोपॅथिक वैद्यकीय पात्रता (MBBS). (रोटेटिंग इंटर्नशिप सुरू असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप पूर्ण असणे अनिवार्य आहे).

आवश्यक शारीरिक पात्रता (Physical Standards)

  • पुरुष उमेदवार: किमान उंची १५७.५ से.मी. आणि छाती ७७ ते ८२ से.मी. (वजन उंची व वयाच्या प्रमाणात).

  • महिला उमेदवार: किमान उंची १४२ से.मी. (वजन उंची व वयाच्या प्रमाणात).

वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)

०८ सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे

  • पद क्र. १: ५० वर्षांपर्यंत.

  • पद क्र. २: ४० वर्षांपर्यंत.

  • पद क्र. ३: ३० वर्षांपर्यंत.

  • वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे (SC/ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट).

📝 ही भारती सुद्धा पहा: AAI Recruitment 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात ३८९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; इंजिनिअर्स आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

अर्ज शुल्क आणि नोकरीचे ठिकाण (Application Fee & Location)

  • खुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): ₹४००/-

  • राखीव प्रवर्ग आणि महिला (SC/ST/ExSM/महिला): कोणतीही फी नाही (मोफत अर्ज).

  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

  • परीक्षा पद्धती: परीक्षेचा दिनांक आणि तपशील सिलेक्शन बोर्डाकडून नंतर कळविण्यात येईल. CAPF Medical Officer Recruitment 2026

मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?

या वैद्यकीय भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सहज डाऊनलोड करू शकता. CAPF Medical Officer Recruitment 2026 मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या डायरेक्ट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तुमचे फोटो, स्वाक्षरी, वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र आणि अनुभवाचे दाखले मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा. परंतु वेळेचे नियोजन करा, कारण ०८ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.

📝 ही भारती सुद्धा पहा: RCFL MT Recruitment 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये ९४ जागांसाठी मेगा भरती जाहीर

📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या संरक्षण दल, वैद्यकीय, शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ग्रुप ‘ए’ मधील राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) म्हणून देशाची सेवा करण्याची आणि अत्यंत उत्तम पगार मिळवण्याची MBBS पदवीधरांसाठी ही एक अत्यंत प्रतिष्ठेची सुवर्णसंधी आहे. महिला आणि SC/ST उमेदवारांसाठी अर्जाची कोणतीही फी नसल्यामुळे पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला अर्ज ऑनलाईन सबमिट करा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून हार्दिक शुभेच्छा!

CAPF Medical Officer Recruitment 2026 CAPF Medical Officer Recruitment 2026 CAPF Medical Officer Recruitment 2026

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi