Ladki Bahin Yojana 17th Installment Date: खात्यात पैसे यायला झाली सुरुवात, जाणून घ्या कोणाला ₹१५०० आणि कोणाला ₹३००० मिळतील?

Ladki Bahin Yojana 17th Installment Date: नमस्कार लाडक्या बहिणींनो,  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पत्र लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता अजून पर्यंत आलेला नव्हता. काल ३१ डिसेंबर २०२५ पासून हा हप्ता वितरण करण्याला सुरुवात झाली आहे. इथून पुढे ३ ते ४ दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा केला जाईल. या हप्त्यामध्ये १५०० रुपये मिळणार ३००० रुपये, कोणाला याचा लाभ मिळणार? सविस्तर माहिती जाणून घेऊया.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना शासनाकडून आपली ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. याची काल म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ ही शेवटची तारीख होती. यावेळेस शासनाकडून ही केवायसी करण्याची तारीख वाढवली नाही. अजून सुद्धा तब्बल ४५ लाख लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी केलेली नाही.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana October Installment Date: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! ऑक्टोबर महिन्याचा १६ वा हप्ता जमा होणार; GR आला

Ladki Bahin Yojana 17th Installment Date: १५०० कि ३००० रुपये ,किती हफ्ते मिळणार?

लाडकी बहीण योजनेचा १७वा हप्ता वितरण Ladki Bahin Yojana 17th Installment Date करण्याला सुरुवात झालेली आहे. परंतु फक्त एकाच महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे पैसे रु. १५००  पात्र लाभार्थी महिलांना मिळत आहेत. यावेळेस लाभ खूप उशिरा मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षा होते की निदान २ महिन्यांचे पैसे तरी एकत्र यावे. परंतु फक्त एकाच महिन्याचा लाभ हा वितरण करण्याला सुरुवात झाली आहे.

तुम्हाला अजून सुद्धा हा १७वा हप्ता बँक खात्यात जमा झाला नसेल, तर पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बॅंका त्यावर हा लाभ डीबीटी द्वारे जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर यासंबंधीच्या सर्व माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आता तुम्ही आमच्या YouTube Channel ला सुद्धा भेट देऊ शकता

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमंडली? ; राज्य सरकारने दिले थेट उत्तर

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi