ladki bahin yojana e kyc kaise kare mobile se: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाभार्थी महिलांना मिळाला आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून सुद्धा मिळालेला नाही डिसेंबर महिन्याचे दोन आठवडे उलटून गेले तरीदोन आठवडे उलटून गेले तरी तरीसुद्धा हा लाभ अजून जमा झालेला नाही. त्याचबरोबर १० ऑक्टोबर रोजी ई केवायसी करण्यासंबंधी एक नवीन अपडेट आली त्यानुसार ही केवायसी नेमकी कोणी करायची? यासंबंधी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १६ हप्ते सर्व पात्र लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. परंतु १७ वा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून सुद्धा मिळालेला नाही. मग हा लाभ नेमका कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana November hafta : लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
आपल्याला माहिती आहेच की, सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या अंतर्गत नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत अजून महानगरपालिकांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका बाकी आहेत. त्यामुळे राज्यामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे. नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता वितरण करण्यासंबंधीचा शासन निर्णय ८ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आता पुढील २ ते ३ दिवसांमध्ये हा लाभ घेणे अपेक्षित आहे. जर येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा लाभ आला नाही तर कदाचित आचारसंहिता संपल्यानंतरच हा लाभ वितरित करण्यात येईल.
ladki bahin yojana e kyc kaise kare mobile se : १० ऑक्टोबर च्या नवीन अपडेट नुसार ई-केवायसी कोणी करावी
ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या महिलांनी आपली ई केवायसी पुन्हा करू नये. परंतु ज्या महिलांनी ही केवायसी करताना चुकीची माहिती दिली असेल किंवा काही महिलांनी अपूर्ण ही केवायसी केलेले आहे त्या महिलांनी आपली ही केवायसी नवीन अपडेट मध्ये करून घ्या.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल ला सुद्धा भेट देऊ शकता..
