Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: केवायसी कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन लवकर देण्यात यावा; सरकारला विनंती

Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली आहे. त्याचबरोबर अजूनही काही लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामधील मुख्य अडचण म्हणजे ज्या महिलांचे वडील आणि पती दोन्हीही नाहीत त्यांचे डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया ऑनलाइन व्हावी यासाठी सरकारला विनंती केली जात आहे.

लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलेसोबतच तिचे वडील किंवा पती यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना वडील आणि पती दोन्हीही नाहीत, त्या लाडक्या बहिणींना पतीचे किंवा वडिलांचे मृत्युपत्र, पतीसोबत घटस्फोट झाला असेल तर दाखला, किंवा न्यायालयाने दिलेले प्रमाणपत्र. यापैकी एक कागदपत्रे जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  8th Pay Commission Salary Calculator: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार, किती पगार वाढणार? पहा A टू Z माहिती

Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online | केवायसी कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन लवकर देण्यात यावा

परंतु सर्वच लाभार्थी महिलांना ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे शक्य नाही. काही महिला कामानिमित्त दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहतात तर त्यांना त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्रे जमा करायला जाण्यास शक्य नाही. त्यांच्यासाठी किंवा एकूणच ही कागदपत्रे ऑनलाईन Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online अपलोड करण्याची सुविधा वेबसाईटवर उपलब्ध व्हावी अशी लाडक्या बहिणीकडून विनंती केली जात आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या Youtub Channel ला सुद्धा भेट देऊ शकता. यावर तुम्हाला दररोज नवनवीन माहितीचे अपडेट मिळतील.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana October Installment Date: लाडक्या बहिणीसाठी खुशखबर.! ऑक्टोबर महिन्याचा १६ वा हप्ता जमा होणार; GR आला

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi