MJP Bharti 2025: दहावी पास ते इंजीनियरिंग पदवीधर उमेदवारांसाठी राज्य सरकारी सेवेत सरळसेवा पद्धतीने भरती; आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

MJP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध रिक्त जागा भरण्याकरता नवीन भरती जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)-MJP Bharti 2025 ही महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा प्रदान करणारी एक संस्था आहे. ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मदत पुरवते आणि पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम करते. याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि तलाव संवर्धनाच्या क्षेत्रातही ही संस्था काम करते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) अंतर्गत “लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ), लेखा अधिकारी (गट-ब), सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब), उपलेखापाल (गट-क), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)” पदांच्या एकूण २९० रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  MSRTC Recruitment 2025 ST Mahamandal: एसटी महामंडळात तब्बल १७,४५० जागांसाठी भरती; चालक, सहायक पदासाठी ही भरती

तुम्ही जर या MJP Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ), लेखा अधिकारी (गट-ब), सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब), उपलेखापाल (गट-क), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट -क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क)” या पदासाठी असणार आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  NHAI Bharti 2025: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 84 जागांसाठी भरती; पदवीधर उमेदवार करा अर्ज

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल २९० रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 10वी उत्तीर्ण पासून ते B.Com/B.Com/इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी पास असणे आवश्यक आहे. (प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली आहे.)

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १८ ते ४५ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण भारत असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी १००० रुपये आहे. तर ST/SC/ साठी फी नाही. PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ९०० रुपये आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Indian Post Bharti 2025: भारतीय डाक विभागात विविध रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती ; अर्ज कसा करायचा आताच पहा

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://mjp.maharashtra.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For MJP Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक   👉 येथे पहा 

How To Apply For MJP Bharti 2025: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

✔ वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे.

✔ अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

✔ अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi