Mumbai Port Trust Bharti 2025: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; लाखांवर मिळेल पगार !

Mumbai Port Trust Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  तुम्ही जर इंजिनिअरिंग केलेले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत मुंबई-Mumbai Port Trust Bharti 2025 येथे “मुख्य यांत्रिक अभियंता” पदासाठी नवीन भरती निघालेली आहे. तुम्ही जर या भरती अंतर्गत पात्र आणि इच्छुक असाल तर ही संधी सोडू नका. amara raja energy & mobility ltd earnings

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “मुख्य यांत्रिक अभियंता” पदाची ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Kirkee Cantonment Board Recruitment 2025: खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे भरती; थेट मुलाखतीतून होणार निवड

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती “मुख्य यांत्रिक अभियंता” या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल ०१ रिक्त पदांसाठी असणार आहे. Mumbai Port Trust Bharti 2025

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार BE असावेत.

👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 515 जागांसाठी भरती; ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 880 जागांसाठी भरती; अर्ज कसा करायचा जाणून घ्या

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे संपूर्ण मुंबई असणार आहे.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची ही https://mumbaiport.gov.in/ अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Mumbai Port Trust Bharti 2025 amara raja energy & mobility ltd earnings

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
👉 ⭕ ही भारती सुद्धा पहा- Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महापालिकेत तब्बल 1773 पदांसाठी मेगाभरती सुरु; त्वरित अर्ज करा
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  LIC AAO and AE Bharti 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळ येथे 801 पदांची मोठी भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी!

How To Apply ForMumbai Port Trust Application 2025

✔ या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

✔ अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

✔ उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे. amara raja energy & mobility ltd earnings

✔ तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे.

✔ देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. amara raja energy & mobility ltd earnings

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज 

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi