Vasai Virar Bharti 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका (NUHM) द्वारे २१ पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

Vasai Virar Bharti 2024 : वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत “स्टाफ नर्स (GNM) (महिला, पुरुष)” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

Vasai Virar Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स (GNM) (महिला, पुरुष)
  • पदसंख्या – 21 जागा
  • नोकरी ठिकाण – वसई विरार, पालघर
  • वयोमर्यादा – ६६ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (GNM) (महिला)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) मंडळाची १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण.
  • नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
स्टाफ नर्स (GNM) (पुरुष)
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) व उच्च माध्यमिक (HSC) मंडळाची १२ विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण.
  • नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका
  • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Vasai Virar Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 13 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा