Van Vibhag Bhandara Offline Application 2025 : भंडारा वनविभाग अंतर्गत 12 पदांकरिता नवीन भरती; त्वरित अर्ज करा!

Van Vibhag Bhandara Offline Application 2025 : उपवनसंरक्षक, भंडारा वनविभाग अंतर्गत  वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बचाव दल सदस्य, वाहन चालक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.

Van Vibhag Bhandara Offline Application 2025

  • पदाचे नाव – वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, शीघ्र बचाव दल सदस्य, वाहन चालक
  • पदसंख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • वयोमर्यादा –  
    • वन्यजीव जीवशास्त्रज्ञ – 35 वर्षे
    • शीघ्र बचाव दल सदस्य व वाहन चालक – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता –  dycfbhandara@mahaforest.gov.in, dycfbhandara@yahoo.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपकार्यालय. वनसंरक्षक, भंडारा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जैस्तंभ चौक, NH.6, भंडारा-441904.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ Post Graduate with minimum of 60% aggregate marks in Wildlife Science, Wildlife Biology/Ecology/Environment Science, Forestry, Botany and Zoology.
शीघ्र बचाव दल सदस्य Minimum SSC pass with 45% aggregate.
वाहन चालक Minimum SSC pass with 45% aggregate marks.

 

How To Apply For Van Vibhag Bhandara Offline Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी..

Leave a Comment