TISS Mumbai Bharti 2024 : TISS मुंबई येथे “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!!

TISS Mumbai Bharti 2024 : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत “संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 01 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

TISS Mumbai Bharti 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

 • पदाचे नाव – संशोधन अधिकारी, संशोधन सहाय्यक
 • पदसंख्या – 03 जागा
 • वयोमर्यादा – 20 -40 वर्ष
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – – sumedh.gaikwad@tiss.edu
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  28 मार्च 2024
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर ऑफ-कॅम्पस, तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र-413601
 • मुलाखतीची तारीख – 01 एप्रिल 2024
 • अधिकृत वेबसाईट – https://www.tiss.edu/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संशोधन अधिकारी
 • M.Sc/ MA in Social Work / Dalit Studies/ Sociology / Political Science / Economic (M. Phil/ PhD Candidates will be Preferred)
 • Must Have good knowledge of basic statistical techniques and statistical software like STATA/SPSS
संशोधन सहाय्यक
 • Educational qualification: M.Sc/ MA in Social work Rural Development/ Sociology/Economics, (M.Sc/M.A in Dalit Studies will be given preference)
 • Have good knowledge of data entry in statistical software

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For TISS Mumbai Bharti 2024

 • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
 • उशिरा आलेल्या अर्जावर विचार केला जाणार नाही.
 • आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा