WCD Pune Bharti 2024 : मुदतवाढ – महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध 236 रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!!
WCD Pune Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more