UIIC Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत अंतर्गत 200 पदाकरिता पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी
UIIC Bharti 2024 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “जोखिम प्रबंधन, वित्त और निवेश ऑटोमोबाइल इंजीनियर, केमिकल इंजीनियर / मेक्ट्रोनिक्स इंजीनियर, डेटा एनालिटिक्स विशेषज्ञ, कानूनी, सामान्यज्ञ” पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. UIIC Bharti 2024 पदाचे नाव – जोखिम प्रबंधन, वित्त और … Read more